Budget 2022 - Income Tax |सलग सहाव्या वर्षी आयकर दर जैसे थे! पाहा व्हिडीओ

कॉर्पोरेट टॅक्स १८ टक्क्यांवरुन १५ टक्क्यांवर
कॉर्पोरेट टॅक्सचा सरचार्ज टॅक्स १२ टक्क्यांवरुन ७ टक्क्यांवर
आयटी रिटर्न्समधील सुसूत्रीकरणासाठी २ वर्षांचा कालावधी
आता १० कोटीच्या कमाईवर कॉर्पोरेट टॅक्स लागणार
(( १ कोटीऐवजी आता १० कोटीच्या कमाईवर कॉर्पोरेट टॅक्स

टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही
करचुकवेगिरी प्रकरणात छापा मारल्यास सर्व संपत्ती जप्त करणार